प्रिय चावट रसिकहो
सप्रेम नमस्कार!!
आपल्या सर्वांच्या आलेल्या शुभेच्छा वाचुन खुप बरे वाटले. आपल्या सर्वांचे त्या बद्दल मी सदैव ऋणी आहे.
येणारा मोठा वीकेएन्ड लक्षात घेऊन "सत्याचा सामना" या कथेचा पहिला भाग आपल्या समोर सादर करत आहे. ही कथा जुनी आणि नवी, दोन्ही आहे कारण या मध्ये माझ्या जुन्या कथांचा थोडा भाग समावेश केला आहे. तरीही भरपुर नवीन लिखाण देखील आहे.
मला खात्री आहे की आपण समजुन घ्याल कारण अजुन ही टायपींग करण्यास त्रास होत आहे.
आशा आहे आपल्याला ही कथा पसंत पडेल. आपल्या बहुमुल्य प्रतिक्रीया मेल द्वारे तसेच पोल वर वोट करुन अवश्य कळवा.
आपला नम्र
प्रवीण कुमार
No comments:
Post a Comment